शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उर्वरित आरोपींना अटक करा

By admin | Updated: September 2, 2015 00:28 IST

राष्ट्रवादीचे नगर सेवक प्रशांत उके याच्यावर १२ आॅगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला.

वाहिली सामूहिक श्रद्धांजली : सर्वपक्षीय नगरसेवकांचे निवेदनतुमसर : राष्ट्रवादीचे नगर सेवक प्रशांत उके याच्यावर १२ आॅगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला. ह्ल्ल्यात सहभागी आरोपी अजुनही मोकाटच असुन तात्काळ पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासंबंधीचे निवेदन सर्व पक्षीय नगरसेवकांनी पोलिसांना सोपविले. तत्पूर्वी उपचारादरम्यान अकस्मात नगरसेवकाचा निधन झाल्याने नगरपरिषदेच्या सभागृहात सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर चाकुने हल्ला करुन गोळीवर ही करण्यात आला. त्यावेळी हल्ल्यात सहभागी ८ ते १० आरोपींचे नावे जखमी अवस्थेत नगरसेवकाने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्यातील फक्त ५ आरोपींना अटक करण्यात येवून पोलिसांनी तपास बंद झाल्यागत केला. दरम्यान मधुमेहाने आजारी नगरसेवकानी चाकुने केलेली जखम दिवसेंदिवस वाढत जात असल्याने १९ दिवस झुंज देऊनसुध्दा उपचारादरम्यान अखेर ३१ आॅगस्ट रोजी अकस्मात मृत्यू झाला. त्यामुळे तुमसर शहर हळहळून गेला असुन नगरसेवकाचे मारेकरी अद्यापही मोकाट असल्याने नागरिकांत रोष दिसून येताच नगर परिषदेने विशेष सभेचे आयोजन करुन सर्वप्रथम नगरसेवक प्रशांत उके यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली व नंतर पोलिसांना निवेदन देवून नगरसेवकांचे मारेकऱ्याना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, न.प. उपाध्यक्षा सरोज भुरे, नगरसेवक विजया चोपकर, कविता साखरवाडे, शाम धुर्वे, दिलीप भोंडेकर, मिता गाढवे, शिला धार्मिक, शालिनी पेढे, लक्ष्मीकांत सलामे, आशिष कुकडे, राजेश देशमुख, सलाम तुरक, सविता ठाकरु, दिपक कठाने, सह संदीप पेंठे, शैलेश साखरवाडे, निशिकांत पेटे, तिलक गजभिये, अंकुरसिंग व अन्य गणमान्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)