शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

दिल्ली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या वकिलांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संघटनेचे ७० सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदर घटनेबाबत चर्चा करुन सर्वानुमते निषेध व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात २ नोव्हेंबर रोजी वकीलांनी दिल्लीपोलिसांवर हल्ला करुन अनेकांना जखमी केले. उलट पोलिसांविरुद्धच तक्रार दाखल करुन त्यांना आरोपी बनविण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेचा निषेध करत वकिलांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन शाखा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संघटनेचे ७० सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदर घटनेबाबत चर्चा करुन सर्वानुमते निषेध व्यक्त करण्यात आला.या घटनेतील दोषी वकीलांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्यांचा वकीली परवाना रद्द करण्यात यावा व या घटनेची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले.शिष्टमंडळात संघटनेचे बी.जे. यादव, गजानन भोवते, पुंडलिक निखाडे, माणिक घोडीचोर, नारायण माकडे, धनराज कोचे, मुरलीधर ठवरे, अमरसिंह राठोड, आनंदराव कोहडे, अरविंद कानेकर, अशोक मेश्राम, भाऊराव कोचे व पोलिस बॉईज असोसिएशनचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस