शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ३५ जणांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:38 IST

साकोली पोलीस ठाणा अंतर्गत २०१३ ते २०१५ या तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावर व इतर ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात ३५ लोक मृत्यू पावले.

साकोली पोलीस ठाण्यातील घटना : अपघातात ५१ जखमी, ५३ गुन्हे दाखलशिवशंकर बावनकुळे  साकोलीसाकोली पोलीस ठाणा अंतर्गत २०१३ ते २०१५ या तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावर व इतर ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात ३५ लोक मृत्यू पावले. ५१ लोक अपघातात जखमी झाले तर ५३ गुन्हे दाखल करण्यात आले.वर्ग २०१३ मध्ये अपघातात १५ लोक मृत्यूमुखी पडले. २६ जण जखमी झाले तर २६ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१४ मध्ये ८ लोक मृत्यूमुखी पडले तर ९ लोक जखमी झाले. १२ गुन्हे दाखल झाले. २०१५ मध्ये १२ जण मृत्यूमुखी पडले तर १६ जखमी झाले व १५ गुन्हे दाखल करण्यात आले.राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक, जमनापूर रोड, लाखांदूर रोड, नंदलाल पाटील कापगते विद्यालय समोील व बसस्टँड समोरील राष्ट्रीय महामार्ग हे वर्दळीचे ठिकाण आहेत. वाहतूक पोलीस काही ठिकाणी असतात तर काही ठिकाणी राहत नाही. सुसाट वेगाने वाहन चालविणे त्यामुळे त्याच्यावरील नियंत्रण सुटणे याच बरोबर शिस्त न पाळणे हे ही अनेक अपघातांना कारणीभूत ठरल्याचे महामार्ग पोलीस सांगतात. काही विद्यार्थ्यांना गाडी मोठ्या प्रमाणात चालविणे यात काही वेगळी मजा असते असे त्यांना वाटते. त्यातून अपघात होवून बळी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.