शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:42 IST

Planetary Parade 2026: फेब्रुवारी २०२६ मध्ये बुध, शुक्र, शनि, गुरू, युरेनस आणि नेपच्यून हे सहा ग्रह एकाच वेळी आकाशात दिसणार आहेत. जाणून घ्या हा दुर्मिळ नजारा कधी आणि कसा पाहायचा.

ब्रह्मांडाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी फेब्रुवारी २०२६ हा महिना ऐतिहासिक ठरणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, विशेषतः २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान, सौरमालेतील सहा ग्रह एकाच वेळी आकाशात एका सरळ रेषेत दिसणार आहेत. या दुर्मिळ 'प्लॅनेटरी परेड'मध्ये बुध, शुक्र, शनि, गुरू, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश असेल.

फेब्रुवारीच्या अखेरीस सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला क्षितिजाजवळ हा अद्भुत नजारा पाहायला मिळेल. बुध (Mercury), शुक्र (Venus), शनि (Saturn) आणि गुरू (Jupiter) हे चार ग्रह अत्यंत तेजस्वी असल्याने आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहोत.

दुर्बिणीची गरजयुरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) हे ग्रह पृथ्वीपासून खूप लांब असल्याने ते पाहण्यासाठी शक्तिशाली दुर्बीण किंवा टेलिस्कोपची आवश्यकता भासणार आहे. या काळात चंद्र देखील गुरू ग्रहाच्या अगदी जवळ असेल, ज्यामुळे आकाशाचे सौंदर्य अधिकच वाढणार आहे.

'प्लॅनेटरी परेड' म्हणजे काय?जेव्हा सौरमालेतील अनेक ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला येतात आणि पृथ्वीवरून पाहताना ते एका रेषेत किंवा विशिष्ट रचनेत दिसतात, तेव्हा त्याला 'प्लॅनेटरी परेड' किंवा 'ग्रहांची युती' म्हटले जाते. यापूर्वी २०२५ मध्येही असा नजारा दिसला होता, मात्र २०२६ मधील ही घटना अधिक स्पष्ट आणि मोठी असेल असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

कधी आणि कसे पाहाल?वेळ: २६ ते २८ फेब्रुवारी २०२६, सूर्यास्तानंतर सुमारे १ तास.

दिशा: पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम आकाश.

English
हिंदी सारांश
Web Title : Book Now! Six Planets Visible to the Naked Eye in 2026

Web Summary : A rare planetary parade will occur in late February 2026. Six planets—Mercury, Venus, Saturn, Jupiter, Uranus, and Neptune—will align. Four will be visible unaided. Use binoculars for Uranus and Neptune. Don't miss it!
टॅग्स :Earthपृथ्वीNASAनासाisroइस्रो