शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

शेतात गाळ टाकताना टिप्परने काका-पुतण्यास चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 10:40 AM

टिप्पर चालकाने सकाळी मागील चाकास रक्त पाहिले असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला.

केज (बीड ) : तालुक्यातील भाटुंबा येथील शेतात जवळबन येथील तलावातील टिप्परने गाळ टाकण्याचे काम बुधवारी रात्री चालू होते. यावेळी गाळ घेऊन आलेल्या टिप्परने शेतात झोपलेल्या काका पुतण्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

सर्जेराव धपाटे (४५) व परमेश्वर धपाटे (२३ ) असे मृतांची नावे असून ते काका-पुतण्या होते. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी धपाटे यांच्या शेतात जवळबन येथील तलावातील गाळ टाकण्याचे काम चालु होते.हे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. यामुळे सर्जेराव धपाटे आणि बंटी उर्फ परमेश्वर धपाटे हे शेतातच झोपी गेले. पहाटे टिप्पर गाळ घेऊन आले असता झोपेलेल्या काका- पुतने त्याच्या खाली चिरडले गेले.

टिप्पर चालकाने सकाळी मागील चाकास रक्त पाहिले असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने याची माहिती टिप्पर मालकास दिली आणि तेथून पळ काढला. मालकाने सुपरवायझरला माहिती दिल्यानंतर त्यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. याबाबत सध्या अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईल अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड