शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

तांदळवाडीत तणाव, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST

बीड : गावातील मंदिरातील दगडी मूर्ती ढकलून देऊन अर्धवट भाग मंदिराच्या बोहर टाकून विटंबना करून भावना दुखावल्याप्रकरणी लक्ष्मण सोमिनाथ ...

बीड : गावातील मंदिरातील दगडी मूर्ती ढकलून देऊन अर्धवट भाग मंदिराच्या बोहर टाकून विटंबना करून भावना दुखावल्याप्रकरणी लक्ष्मण सोमिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून बाळकृष्ण बाबूराव सांगुळेविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

---------

मालवाहू रिक्षाची दुचाकीला धडक, एक ठार

बीड : मालवाहू रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार मधुकर सखाराम कंठाळे (५५) हे ठार झाल्याची घटना १२ जुलैला रोहतवाडी नायगाव घाटाच्या वळणावर डोमरीजवळ घडली. याप्रकरणी बाजीराव सखाराम कंठाळे यांच्या फिर्यादीवरून मालवाहू वाहनाचा चालक कुमार मोहन अडागळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोउपनि पेटकर करत आहेत.

-----

बांधकामासाठी आणलेल्या जाळ्या चोरल्या

बीड : गाळ्याचे बांधकाम करण्यासाठी तयार करून ठेवलेल्या २० लोखंडी जाळ्या एका रिक्षाचालकाने चोरून नेल्याची घटना गेवराई येथे ९ जुलैला घडली. अर्धा टन जाळ्यांची किंमत २२ हजार रुपये असून सुनील काशीनाथराव काळे यांनी १३ जुलैला दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक एम.एच.१७ टी २४५२ च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.