शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीतून आपेगावात ऑक्सिजन पार्कचा संकल्प - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

आपेगाव : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे अटल घनवन योजनेंतर्गत तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांसोबत जिल्हा ...

आपेगाव : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे अटल घनवन योजनेंतर्गत तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांसोबत जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.

गावातील शासकीय जमिनीवर ग्रामस्थांच्या सहकार्यातून चिंच, लिंब, सीताफळ, वड, आंबा, अशोक, पिंपळ आदी तीन हजार झाडे लावण्यात आली. दहा गुंठे कार्यक्षेत्रात आराखडा करून सर्व झाडांची लागवड करण्यात आली. भविष्यात ऑक्सिजन पार्क करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी तरुणांनी सहभागी होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जपण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सरपंच प्रियांका नीलेश शिंदे यांनी केले. यावेळी गावकरी कोरोनाचे नियम पाळून सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुणांनी परिश्रम घेऊन वृक्षलागवड केली.

020721\112802bed_2_02072021_14.jpg~020721\112802bed_2_02072021_14.jpg