शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळात भूमिका मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य विधिमंडळात भूमिका मांडा याबाबत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना संभाजी ब्रिगेडने ...

अंबाजोगाई : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य विधिमंडळात भूमिका मांडा याबाबत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना संभाजी ब्रिगेडने ३ जुलै रोजी निवेदन दिले.

संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा ओबीसीकरणाचा लढा मागील तीस वर्षांपासून लढत आहे. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, सौरभ खेडेकर, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, डॉ. बालाजी जाधव, प्रा. सुदर्शन तारख, अतुल गायकवाड, शशिकांत कन्हेरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष ॲड. राहुल वायकर यांच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींकडे त्यांची बाजू मांडत आहेत. बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार नमिता मुंदडा यांना अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, रणजित डांगे, नारायणराव मुळे, विलास गुंठाळ, प्रा. सुहास माने, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ काटे, संभाजी घोरपडे, कैलास चाळक, प्रा. राम ढोबळे, रामराजे गलांडे, गजानन आंबाड, ॲड. सूरज शिंदे, अभिषेक भिसे, केशव टेहरे, नानासाहेब धुमाळ, अंगद गायकवाड, महावीर पटेकर, सूरज सोळंके, दत्तात्रय फपाळ आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

केज विधानसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून आरक्षण प्रश्नावर मी मराठा समाजबांधवांसोबत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भारतीय जनता पक्षाची व आमची ही भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळात मी निश्चितपणे भूमिका मांडून यापुढेही पाठपुरावा करणार आहे.

-आ. नमिता मुंदडा, केज