इमारतीच्या छतावरून सतत पाणी टिपकत असल्याने कार्यालयीन कागदपत्रे भिजून नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
कर्जमाफी आणि वाढीव मदत कधी? शेतकऱ्याचा फडणवीस, पवार, शिंदेच्या बॅनरसमोर 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल ...
घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले; मंडळधिकारी-तलाठ्याने पुराच्या पाण्यातून दिली प्रत्येकी ५ हजारांची मदत ...
परळीत पावसाचा हाहाकार; रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका, परळी-गंगाखेड मार्गावरील वाहतूक ठप्प ...
'पुढारी-अधिकारी फक्त फोटो काढून जातात'; रस्ता खचल्याने लिंबागणेशच्या ग्रामस्थांचा संताप ...
राज्य मार्गांवर पुराचे पाणी; अनेक बसचे मार्ग वळवले, केज तालुक्याचे जनजीवन विस्कळीत ...
Yash Dhaka Beed Crime News: बीडमध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने शहरात खळबळ उडालेली असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
मराठवाड्यात दहा दिवसांत ८६ जणांचा पुरामुळे मृत्यू, छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना इशारा; सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पाऊस ...
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची केज तालुक्यात कारवाई ...
पशुधन आणि दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत द्यावी ...