Pandharpur Wari: ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठूनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १ हजार ७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सज्ज ...