लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढण्याचे वाढते प्रकार, 'आरोग्य मित्र' संकल्पना राबवणार! - Marathi News | Sugarcane workers face increasing cases of hysterectomy, 'Aarogya mitra' concept to be implemented! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढण्याचे वाढते प्रकार, 'आरोग्य मित्र' संकल्पना राबवणार!

रूपाली चाकणकरांची माहिती, बालविवाह रोखण्यास प्राधान्य ...

फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Our lives are in danger from the absconding Krishna Andhale; Santosh Deshmukh's brother Dhananjay Deshmukh expressed his fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

कृष्णा आंधळे हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे. ...

Beed: वडील वर्ग-१ अधिकारी, आई प्राध्यापिका; दर्जदार शिक्षणासाठी मुलीला टाकले ZP शाळेत - Marathi News | Father is a class-1 officer, mother is a teacher; Deshamukh husband wife daughter Sanika was sent to ZP school for quality education | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वडील वर्ग-१ अधिकारी, आई प्राध्यापिका; दर्जदार शिक्षणासाठी मुलीला टाकले ZP शाळेत

उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांने दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. ...

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर! - Marathi News | Despite losing her father's support, she succeeded in the NEET exam; Santosh Deshmukh's daughter Vaibhavi will become a doctor! | Latest beed News at Lokmat.com

बीड :पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर!

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. ...

जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी - Marathi News | After the Rs 35 crore scam in Jalna, now there will be an inquiry into the distribution of grants in Marathwada. | Latest beed News at Lokmat.com

बीड :जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी

विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी ...

Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह - Marathi News | Beed Crime: Shocking, a fifth-grade girl was married twice within an hour | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह

बीडमधील प्रकार : पहिला नवरदेव पळाला, दुसरा पाठलाग करून पकडला ...

पाचवीतील विद्यार्थिनीचा तासाभरात दोनदा विवाह; बीडमधील खळबळजनक प्रकार समोर - Marathi News | Minor girl studying in class 5 got married twice in a single day in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाचवीतील विद्यार्थिनीचा तासाभरात दोनदा विवाह; बीडमधील खळबळजनक प्रकार समोर

बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दोनदा विवाह लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Beed: मुलगी कशी काय झाली, म्हणत विवाहितेला मारहाण; पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Beed: Married woman beaten up for asking how her daughter turned out; Case registered against four including husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मुलगी कशी काय झाली, म्हणत विवाहितेला मारहाण; पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

वडवणी तालुक्यातील घटना ...

पंढरीच्या वाटेत दर पाच किमीवर आपला दवाखाना अन् १० खाटांचे आयसीयू - Marathi News | Aapala Dawakhana clinic and 10-bed ICU every five km on the way to Pandhari Wari | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंढरीच्या वाटेत दर पाच किमीवर आपला दवाखाना अन् १० खाटांचे आयसीयू

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : १२ लाख १४ हजार वारकरी १०७९ दिंड्यांत चालणार ...