लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली? - Marathi News | Hey, what's going on? When will take seriously? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

Beed: शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत. ...

युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना - Marathi News | a youth poured diesel on his body, stopped in time Incident in Kutewadi in Beed Taluk | Latest beed News at Lokmat.com

बीड :युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील कुटेवाडी फाटा येथे उपोषण सुरू होते. ...

व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज - Marathi News | It's good that it has gone viral... Sairaj who says that our father brought Gambati | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज

सोशल मीडियाने अनेकांना हीरो केले, त्यात बीड जिल्ह्यातील परळीचा चार वर्षांचा साईराज हादेखील एक आहे.  ...

बीडच्या सासरेबुवांकडून पुणेकर जावयाचे अपहरण - Marathi News | Abduction of Punekar's son-in-law by Beed's in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीडच्या सासरेबुवांकडून पुणेकर जावयाचे अपहरण

म्हणे, तुमची जमीन माझ्या मुलीच्या नावे करून द्या..! ...

बीड पाेलिसांना कडक सॅल्यूट; गुन्हेगारांची कुंडली ठेवण्यात राज्यात अव्वल - Marathi News | Strong Salute to Beed Police; Top in the state in keeping the information of criminals | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पाेलिसांना कडक सॅल्यूट; गुन्हेगारांची कुंडली ठेवण्यात राज्यात अव्वल

पुण्यात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि सीसीटीएनएस विभागाच्या पथकाचा पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान ...

पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा - Marathi News | Crop Insurance Scam; Only three farmers paid insurance for 2792 acres | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

बीड जिल्ह्यातील १८० अतिरिक्त विमा भरणारे रडारावर ...

जावयाला मारहाण करून माय-लेकीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ठोकल्या बेड्या - Marathi News | LCB arrested the thieves who robbed jewelery | Latest beed News at Lokmat.com

बीड :जावयाला मारहाण करून माय-लेकीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ठोकल्या बेड्या

या दोन्ही चोरट्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ...

मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन - Marathi News | Jal agitation in Nagpur's Wan dam for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड! - Marathi News | Placards with the names of the Chief Minister and Deputy Chief Ministers were displayed on the bufallo | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड!

आरक्षण मिळेपर्यंत गावातील शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय  ...