लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
झोपेत असलेल्या पत्नीची डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून हत्या; दारुडा पती अटकेत - Marathi News | Murder of sleeping wife by hitting her head with a cement block; husband arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :झोपेत असलेल्या पत्नीची डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून हत्या; दारुडा पती अटकेत

आष्टी शहरातील फुलेनगर येथील घटना  ...

साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन - Marathi News | Loss of 5.5 acres, no money to pay son's MBA fees; Farmer's call to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन

अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली ...

कुक्कडगावात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू - Marathi News | The body of a woman was found in a well, the police are working to identify it | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुक्कडगावात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

कुक्कडगाव शिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याचे एका शेतकऱ्याला समजले. ...

भरधाव जीप उलटून हॉटेलात शिरली; नागरिकांनी काचा फोडून जखमींना बाहेर काढले,एकाचा मृत्यू - Marathi News | The jeep turned around and entered the hotel; Citizens broke the glass and pulled out the injured, one died | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव जीप उलटून हॉटेलात शिरली; नागरिकांनी काचा फोडून जखमींना बाहेर काढले,एकाचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप उलटली ...

Video:वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी पथक धडकल्याने खळबळ;चेअरमन पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | GST team raided Vaidyanath Suagar factory; Chairman Pankaja Munde said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video:वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी पथक धडकल्याने खळबळ;चेअरमन पंकजा मुंडे म्हणाल्या...

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. ...

सुभेदार विजय नरूळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Subhedar Vijay Narule was cremated with guard of honor | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुभेदार विजय नरूळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुभेदार विजय नरूळे यांचे मेरठ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण ...

आता बोला! बीड पालिका द्वारावरच मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षकांच्या फोटोसह अनधिकृत बॅनर - Marathi News | Speak now! Unauthorized banner with photo of CEO, Sanitation Inspector by Beed Municipality itself | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता बोला! बीड पालिका द्वारावरच मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षकांच्या फोटोसह अनधिकृत बॅनर

पालिकाच बीड शहराचे विद्रूपीकरण करत असल्याचे दिसत आहे. ...

आमदार संदीप क्षीरसागर यांनी वडीलांना हाकलले घराबाहेर - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar threw the father out of the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार संदीप क्षीरसागर यांनी वडीलांना हाकलले घराबाहेर

बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात आ. संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ...

Video: इंग्रजीत ईमेल आयडी मागितल्याने वाद, संतापलेल्या ग्राहकाची बँक अधिकाऱ्याला मारहाण - Marathi News | Customer assaulted bank officer for asking for email ID in English | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: इंग्रजीत ईमेल आयडी मागितल्याने वाद, संतापलेल्या ग्राहकाची बँक अधिकाऱ्याला मारहाण

ग्राहकासह चौघांवर गुन्हा दाखल ...