शहागंज परिसरात उद्या ३ मे रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत जीटीएल कंपनी लोडशेडिंग करणार आहे. त्यामुळे शहागंज जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार्या सुमारे १० वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. ...
परिसरातून विहिरीवरील पाणीपंपातील तांब्याची तार व जनरेटरमधील डायनामो चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकाच रात्री चार ठिकाणी पानवडोद परिसरात चोरी झाल्याने चोरट्यांची मोठी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचे वाटत आहे. ...
बहिणीच्या दलित प्रियकराची हत्या केल्याप्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षकांमार्फत केली जाणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी २०१४, ८ मे रोजी होणार आहे. ही परीक्षा औरंगाबादेतील ६,९९४ विद्यार्थी विविध १८ केंद्रांवर देतील. त्यासाठी बुधवारी ५५० अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ...