आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ...
देशसेवेची परंपरा असलेल्या आणि आदर्श गाव ठरलेल्या श्री क्षेत्र कुसळंब येथील जन्मभूमीतील माजी सैनिकांनी एकत्र येत मुक्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
कपीलधारवाडी येथे सोमवारी तीन दिवसांचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील गावांमधून प्रसुती झालेल्या महिलांची माहिती घेतली. ...
जिल्हा रूग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारिकांना धक्काबुक्की केली जात असल्याने ते दहशतीखाली काम करीत आहेत. तक्रार देऊनही बीड शहर पोलिसांकडून आरोपीला अटक न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात शाळेकडे न फिरकणारी मुले मंगळवारी पहायला मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आधारित बीड जिल्हा परिषदेने प्रथमच राबवलेल्या जिज्ञासा कसोटी उपक्रमाला इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. ...