धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर ते औरंगाबाद जाणारी खासगी बस उलटल्याने बसमधील १ महिला प्रवासी ठार झाली, तर ३५ जण जखमी झाले. यातील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी आहेत. ...
पुरुषोत्तमपुरी येथील माणिक प्रभु कोरडे हा लग्नाच्या दहाव्या दिवशीच घरातून निघून गेला. या बाबत वरपित्याने मुलगा हरवल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
जुन्या भांडणाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यापाऱ्यावर आठ जणांनी जिवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी जिल्हा रूग्णालयात घडली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व इतर ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...