जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे सुरिक्षत हाताळणी व योग्य साठवणूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर नळ पाणीपुरवठा योजनांचे उंचावरील व जमीनीवरील जलकुंभ शुद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. ...
झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकासोबत ‘मॉब लिंचिग’ करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात शुक्र वारी रोजी कडकडीत बंद ठेवून दुपारी २.३० वाजता शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे. ...
अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी सुनावली. ...
यापुढे प्रत्येक शासकीय इमारत बांधताना त्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा शुक्रवारी आदेश काढला आहे. ...