आष्टी तालुक्यातील चिखली येथे घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन शांतीलाल चखाले यास ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी सुनावली. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत, याला ‘हनी ट्रॅप’ असे म्हणतात. ...
येथून सोनीमोहाकडे जाताना घाटात दुचाकी, बस, कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये सोमवारी ५ वाजता घडली. दुचाकीस्वार जखमी झाली असून त्याच्यावर धारूर रुग्णालयात उपचार करून स्वराती रूग्णालय अंबाजोगाई येथे उपचार ...
बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...