शेतक-यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पिकविम्यासाठी शेतक-यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पीकविमा मंजूर करण्यात यावा. या मागण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नित्रूड येथे सोमवार ...
बीड मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हावेत आणि त्यात यापुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या. ...