शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वारंवार मास्क वापरल्याने काही लोकांना खाज सुटत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, परंतु अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : वारंवार मास्क वापरल्याने काही लोकांना खाज सुटत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, परंतु अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे. ओला मास्क वापरल्यास अशा प्रकारची लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कोरडा स्वच्छ मास्क वापरल्यास त्वचेसंदर्भात कसलीही लक्षणे आढळणार नाहीत, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

मास्क आवश्यकच, पण असे करा त्वचेचे रक्षण...!

कोरोना या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी मास्क हा एकमेव पर्याय असून, सर्वांनी वापर करावा.

मास्क वापरताना तो ओलसर व भिजलेला असू नये, याची काळजी घ्यावी. प्रत्येक वेळी कोरडा मास्क वापरावा.

नाकाला इजा होतेय, खाज सुटतेय, ॲलर्जी होतेय, अशा तक्रारी असल्यास, तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सॅनिटायझरपेक्षा साबण बरा

n हात धुणे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी साबण आहे, अशा ठिकाणी साबणाचाच वापर करावा. ज्या ठिकाणी साबण नाही, त्या ठिकाणी सॅनिटायझर आवश्यक आहे.

n वारंवार सॅनिटायझर लावल्याने त्रास होत असल्यास साबणानेच हात धुवावेत.

खूप कमी तक्रारी

मास्क वापरल्याने चेहऱ्याला खाज सुटणे, सॅनिटायझरमुळे हाताला त्रास होणे, अशा प्रकारच्या तक्रारी क्वचितच आहेत. त्यामुळे मास्क हा कोरडा व स्वच्छ वापरावा. ज्या ठिकाणी साबण नाही, अशा ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा. याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोनाला निमंत्रण मिळू शकते.

- डॉ.आय.व्ही.शिंदे, त्वचारोग तज्ज्ञ

250721\25_2_bed_1_25072021_14.jpeg

डॉ.आय.व्ही.शिंदे