शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजास दिलासा! मांजरा धरणातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू; १८ हजार हेक्टरला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:00 IST

बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ५ तालुक्यांना फायदा; १५ दिवस वाहणार कालवे

- मधुकर सिरसटकेज (जि. बीड) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेता, धनेगाव येथील मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांतून १४ दलघमी पाणी सोडण्यात आले असून, यामुळे तीन जिल्ह्यांतील ऊस व उन्हाळी पिकांना मोठा आधार मिळणार आहे.

मांजरा धरणात सध्या १९३.९८४ दलघमी एकूण पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा १३५.७२६ दलघमी (७४.३७ टक्के) इतका आहे. धरणातून पुढील १५ दिवस पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांनी दिली.

१८ हजार हेक्टरला मिळणार जीवदानडावा कालवा (९० किमी) : रेणापूर (५९०२ हेक्टर), अंबाजोगाई (३७७६ हेक्टर) आणि केज (९४१ हेक्टर) तालुक्यातील शेतीला लाभ होईल.उजवा कालवा (७८ किमी) : लातूर (६९७७ हेक्टर) आणि कळंब (६८२ हेक्टर) तालुक्यातील क्षेत्राला पाणी मिळणार आहे.

नदी पात्रातील विसर्ग अद्याप अनिश्चितकालव्यांतून पाणी सुटले असले तरी, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप पाणीपट्टी भरलेली नाही. तसेच त्यांची मागणी नसल्याने धरणाच्या मुख्य दरवाज्यातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन अद्याप ठरलेले नाही. यासंदर्भात लातूर पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अनुप गिरी यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रManjara Damमांजरा धरण