शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:21 IST

यामध्ये विद्यार्थ्यांना कृतिआधारित अध्ययनाच्या माध्यमातून कृषिविषयक ज्ञान दिले जाते. कृषी क्षेत्राची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व लेखी त्याचबरोबर कृषी ...

यामध्ये विद्यार्थ्यांना कृतिआधारित अध्ययनाच्या माध्यमातून कृषिविषयक ज्ञान दिले जाते.

कृषी क्षेत्राची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व लेखी त्याचबरोबर कृषी विद्या, फलोत्पादन, पशुविज्ञान, अन्नशास्त्र, कृषी अभियांत्रिकीकरण, ग्रामीण अर्थशास्त्र व कृषी उद्योग व व्यवसाय आदींची माहिती दिली जाते. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला, फुले व फळांचे उत्पादन‌ शाळेत उभारलेल्या शेडनेटमधून विद्यार्थी घेत आहेत, तसेच मातीपरीक्षण, हायड्रोपोनिक्स (मातीविना शेती), दुधातील भेसळ ओळखणे, अनेक आधुनिक शेतीविषयक अवजारे आणि त्यांचा वापर, तसेच संशोधित प्रतिकृतींची माहिती विद्यार्थी घेत आहेत. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व शेतीवर आधारित व्यवसायाचे ज्ञान देणे व यशस्वी शेतकरी निर्माण करणे. शेती क्षेत्रात नवीन पिढीला नेतृत्व करण्यास प्रोत्साहन‌ देण्यासाठी शाळेच्या प्राचार्या भारती बांगर, प्रशासन‌ अधिकारी नूरमियाँ पठाण, प्रकल्पाचे सहायक व्यवस्थापक प्रदीप गरकळ व कृषी शिक्षक नितीन गोडसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

चौकट,

क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांची पाहणी; मिळतोय अनुभव

अन्नधान्य उत्पादनात वापरण्यात येणारी रसायने, अन्नप्रक्रिया, अन्नसुरक्षितता, पॅकेजिंग व वितरण यांचा अभ्यास केला जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दोन क्षेत्रभेटी आयोजित करून त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. पोल्ट्री उद्योग, प्रगतिशील बागायतदारांची शेती, दूध डेअरी, साखर कारखाने, नर्सरी व बँक, अशा ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात.

शाळेत प्रगतिशील बागायतदार, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी व विविध कृषी कंपन्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्याने आयोजित केली जात आहेत. विद्यार्थी यावेळी आपले प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतात.