शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णवादीच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

बीड : रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार येथील पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांची निवड झाली. ...

बीड : रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार येथील पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांची निवड झाली. प्रशांत प्रभाकर अंबेकर, सीए एस. पी. लड्डा, निवृत्त न्या. अभिनंदन पाटांगणकर यांचा यात समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील ज्या बँकेच्या ठेवी शंभर कोटींपेक्षा जास्त आहेत, त्या सर्व सहकारी बँकांना संचालक मंडळाशिवाय नवीन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नेमण्याचे बंधनकारक केलेले आहे. आरबीआयच्या ३१ डिसेंबर २०१९च्या परिपत्रकानुसार बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी निवड करताना विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची निवड करावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी निवड करताना बँकिंग क्षेत्राशी निगडित व प्रॅक्टिकल अनुभव असलेल्या प्रोफेशनल व्यक्तींची निवड करावी. या निवडीद्वारे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोफेशनल मॅनेजमेंट गठित करण्याबाबत स्पष्ट केले होते. त्यानुसार पूर्णवादी नागरी सहकारी बँकेने बोर्ड ऑफ मॅनेजमेंट गठित केले.

010721\1204263201_2_bed_10_01072021_14.jpeg

प्रशांत आंबेकर यांचा सत्कार