शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

आष्टी : आष्टी तालुका दूध संघामध्ये चारा, बियाणे वाटप शुभारंभ आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला. आष्टी तालुका ...

आष्टी : आष्टी तालुका दूध संघामध्ये चारा, बियाणे वाटप शुभारंभ आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला.

आष्टी तालुका दूध संघामार्फत २५० शेतकऱ्यांना मका, कडवळ व बाजरी या चारा पिकाचे बियाणे देण्यात आले.

याप्रसंगी दूध संघाचे अध्यक्ष संजय गाढवे, उपाध्यक्ष आत्माराम फुंदे, कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे, मोहन झांबरे, चंद्रकांत भोसले, संस्था प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

कोरोना लॉकडाऊन असल्याने दूध व्यवसाय खूप अडचणीत आला आहे. ३० रुपये प्रतिलिटर मिळणारा भाव २० रुपये झाला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्यामार्फत आष्टी तालुका दूध उत्पादक संघास १६.५ क्विंटल मका, कडवळ, बाजरी चारा पिकाचे बियाणे उपलब्ध झालेले आहे. त्यातून हे वाटप केले आहे.