शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांसाठी अडीचशे पोलिसांचे समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

पोलीस दलात सध्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या ...

पोलीस दलात सध्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अंमलदारांना स्वत:च्या तालुक्यात नेमणूक देण्यास स्वग्रामच्या अटींमुळे बंधने आली. शिवाय संलग्न अंमलदारांनाही प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार नियुक्त्या देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार स्वग्राम व संलग्न अशा एकूण अडीचशे अंमलदारांच्या समुपदेशनाची प्रक्रिया २० ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी कोविड नियमांचे पालन करून अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, गृह विभागाचे प्रभारी उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांंनी अंमलदारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

...

अंमलदारांना जागा रिक्त असलेल्या तीन ठिकाणचे पसंती क्रमांक नाेंदविण्याची संधी दिली गेली.

त्यांनी नाेंदविलेल्या पसंती क्रमांकासोबतच प्रशासकीय गरज लक्षात घेऊन नियुक्ती देण्याचा निर्णय झाला आहे. सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडणार आहे.

- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.