शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 15:42 IST

आष्टी-जामखेड रोडवर एच.यु. गुगळे प्लाॅटींगच्या उत्तरेस लिंबाच्या झाडाखाली आढळला मृतदेह

आष्टी : तालुक्यातील चिंचपूर येथील जामखेड-नगर रोडवर गुगळे प्लाॅटच्या उत्तरेस एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृताची ओळख पटली नसल्याने शवविच्छेदनानंतर या मृतदेहावर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी ( दि. २७ ) सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पोलिस पाटील शिंदे यांना मुलगा विशाल याने फोन करून आष्टी-जामखेड रोडवर एच.यु. गुगळे प्लाॅटींगच्या उत्तरेस लिंबाच्या झाडाखाली एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या माहितीवरून सरपंच ढवळे, विकास ढवळे, प्रदीप गुंजाळ यांनी मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केला. शवविच्छेदन केल्यानंतर प्रशासनाकडून रविवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अधिक्षक विजय लगारे , पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रघूनाथ आटोळे, पोलीस शिपाई धनंजय सुळ हे करीत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड