शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पंडित उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पंडित व जयश्री पंडित यांच्या ...

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पंडित उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पंडित व जयश्री पंडित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सर्व पदाधिकारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमप्रसंगी जयश्री पंडित म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाला मिळालेले एक अनमोल रत्न होते. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, असे प्रखर वक्तव्य करणारे बाबासाहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. दीनदलितांच्या उत्थानाकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरता आपले संपूर्ण जीवन वाहून दिले. ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धारकर्ता म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्ती या जगामध्ये पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी डॉ. प्रीती ओव्हाळ यांच्यासह संस्थेचे दिलीप वाघमारे, पांडुरंग पंडित, किशोर पंडित, कुणाल जाधव, अमोल पंडित उपस्थित होते.

===Photopath===

140421\14bed_6_14042021_14.jpg

===Caption===