शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी आयुष्य जगण्याचा विविध डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

अंबेजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटीच्या वतीने डॉक्टर्स डे व सीए डेच्या निमित ‘आरोग्यम् ...

अंबेजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटीच्या वतीने डॉक्टर्स डे व सीए डेच्या निमित ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रोटरीकडून डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंटचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टरांनी आपल्या मनोगतामधून निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला दिला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर्स संघटनेचे डॉ.राजेश इंगोले, डॉ.अतुल देशपांडे, रोटरीचे अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव प्रा.रोहिणी पाठक, प्रकल्प संचालक डॉ.नवनाथ घुगे, सचिन बेंबडे, राम सारडा आदी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष विवेक गंगणे व सचिव प्रा.रोहिणी पाठक यांचा सत्कार माजी सचिव कल्याण काळे, उपाध्यक्ष स्वप्निल परदेशी भागवत कांबळे, मोईन शेख, शकील शेख, प्रमोद पारीख, गणेश राऊत, भीमाशंकर शिंदे, अंगद कराड यांनी केला. प्रास्ताविक प्रा.रोहिणी पाठक यांनी केले. संचलन प्रा.सचिन कऱ्हाड यांनी केले. अनिरुद्ध चौसाळकर यांनी आभार मानले.

या प्रसंगी रोटरीचे ॲड.अनंतराव जगतकर, प्राचार्या डॉ.कल्पना मुळावकर, डॉ.डी.एच.थोरात, प्रवीण चोकडा, जगदीश जाजू, अंगद कऱ्हाड, गोरख मुंडे, प्रदीप झरकर, डॉ.अनिल केंद्रे, अनिरुद्ध चौसाळकर यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ.राजेश इंगोले यांनी ‘जीवनशैली : मन करा हो प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’, डॉ.अतुल देशपांडे यांनी ‘आयुर्वेद आणि आरोग्य’, डॉ.नवनाथ घुगे यांनी ‘हृदयरोग होण्याची कारणे, लक्षणे व प्रथोमपचार’, डॉ.अतुल शिंदे यांनी ‘मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम’, डॉ.श्रीनिवास रेड्डी यांनी ‘लहान मुलांची कोविड डेल्टामध्ये संसर्ग होण्याची कारणे व लक्षणे’, डॉ.बालासाहेब लोमटे यांनी ‘सद्यस्थितीत कोविड लसीकरणाचे महत्त्व आणि त्यावरील लोकांची अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज’, डॉ.संजय शेटे यांनी ‘रोगाचे अचूक निदान, सामान्य आजारांची वारंवारिता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.सुरेश अरसुडे, डॉ.केंद्रे, सचिन बेंबडे यांनी मनोगत व्यक्त केले.

020721\avinash mudegaonkar_img-20210702-wa0001_14.jpg