शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवणारा आरोपी मोकाटच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 19:10 IST

आष्टी पोलिसांकडून उडवाउडवीचे उत्तरे 

कडा ( बीड ) - भरदिवसा गावातीलच एका तरूणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून  चारचाकी गाडीतून पळवले होते. याची वाच्यता होताच त्याने मुलीला परत सोडून पळ काढला. आष्टी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही आरोपी मोकाटच आहे. आरोपीच्या अटकेबाबत आष्टी पोलिसांकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहेत, आरोपीला अटक करून न्याय मिळाला नाही तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा पिडीतेच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच राहुल शितोळे या तरूणाने मंगळवारी दि.  2 मार्च रोजी दुपारी फुस लावून चारचाकी वाहनात बसवून पळविले होते. या घटनेची वाच्यता झाल्याने आरोपीने कडा-धामणगांव रोडवर मुलीला सोडुन पळ काढला. यानंतर पिडीतेच्या कुटुंबीयांनी आष्टी पोलिस ठाण्यात तसा गुन्हा त्याच दिवशी दाखल केला. मात्र, दहा दिवसानंतरही आरोपी मोकाटच आहे. त्याच्या अटकेबाबत विचारपूस केली असता आष्टी पोलिस उडवाउडवीचे उत्तरे देतात अशी माहिती पिडीतेच्या कुटुंबीयांनी दिली. आरोपीला अटक करून न्याय मिळाला नाही तर पोलिस अधिक्षक याच्या कार्यालयासमोर उपोषणा करणार असल्याचा इशारा पिडीतेच्या नातेवाईकांनी दिला आहे. याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने आष्टी पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी