शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २० कोटींचा निधी- संगीता ठोंबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:09 AM

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे.केज मतदारसंघातील केज व अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील ४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २२ कोटी सत्तावीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यात श्रीपतरायवाडी ते राज्य मार्ग या ३.३० किलोमीटर अंतरासाठी १८५.२४ लक्ष, मगरवाडी ते राज्य मार्ग या १.२० किलोमीटर अंतरासाठीच्या रस्त्याच्या कामासाठी ६७.६० लक्ष रुपये, तर प्रमुख जिल्हा मार्ग ते कोदरी ते गोंगारेवस्ती या १.५० किमीच्या कामासाठी ८६.६५ लक्ष रुपये, केज तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ते घाटेवाडी या ५.१६ किलोमीटर अंतरासाठी २९०.५ लक्ष रुपये तर राज्य मार्ग ते डोणगाव जाधव जवळा शिरपूरा या ५.८० किमीच्या रस्त्याच्या कामासाठी ३८२.७० लक्ष रुपये तर मांगवडगाव ते सातेफळ ते राज्य मार्ग या ७.९२ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ४००.७० लक्ष रुपयांचा तर राज्य मार्ग ते चिंचोली माळी जवळ वरपगाव - खंदारेवस्ती या ९.५० किलोमीटर अंतरासाठी ५५९.१० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. ठोंबरे यांनी दिली आहे.

टॅग्स :BeedबीडChief Ministerमुख्यमंत्रीSangeeta Thombareसंगीता ठोंबरेfundsनिधी