लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीता ठोंबरे

संगीता ठोंबरे

Sangeeta thombare, Latest Marathi News

ठोंबरे दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Court adjourns filing of charges against Thombare couple | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठोंबरे दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती

ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती.   ...

भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | Court order to file a case against BJP MLA Sangeeta Thombre and her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

आमदार ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ.विजप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश ...

२०८ गावांतील ५४ हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ - Marathi News | Benefit of the scheme to 3 thousand beneficiaries in 4 villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०८ गावांतील ५४ हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ

२६ जुलै ते १२आॅगस्ट या २१ दिवसांच्या कालावधीत केज मतदारसंघात आमदार जनकल्याण अभियान राबविण्यात आले. २०८ गावातील ४५ हजार नागरिकांना या अभियानातून शासनाच्या अकरा विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली. ...

शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणणार - Marathi News | One hundred percent of the farming will be brought under irrigation | Latest beed News at Lokmat.com

बीड :शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणणार

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले. ...

महिला स्वच्छतागृहप्रश्नी महासभेत हल्लाबोल : महिला सदस्यांचा संताप-मार्चपर्यंतची ‘डेडलाईन’ - Marathi News | Women's cleanliness test: Assassination in Mahasabha: Females of female members-deadline till March | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिला स्वच्छतागृहप्रश्नी महासभेत हल्लाबोल : महिला सदस्यांचा संताप-मार्चपर्यंतची ‘डेडलाईन’

महापालिका क्षेत्रातील महिला स्वच्छतागृहांची कमतरता, उभारण्यात आलेली निकृष्ट दर्जाची स्वच्छतागृहे यावरून बुधवारी महापालिकेच्या महासभेत महिला सदस्यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले. ...

कृष्णा खोऱ्यातील पाणी ‘मांजरा’त आणण्यासाठी सर्वेक्षण होणार -संगीता ठोंबरे - Marathi News | Survey will be done to bring 'water from Krishna valley' to Manjra - Sangeeta Thombre | Latest beed News at Lokmat.com

बीड :कृष्णा खोऱ्यातील पाणी ‘मांजरा’त आणण्यासाठी सर्वेक्षण होणार -संगीता ठोंबरे

कृष्णा खोºयातील मराठवाड्याला मिळणाºया २१ पैकी ५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मांजरा धरणात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात " १५ कोटी अधिवेशनात मंजूर केल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी दिली. ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २० कोटींचा निधी- संगीता ठोंबरे - Marathi News | 20 crores fund under Chief Minister Gram Sadak Yojna - Sangeeta Thombare | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २० कोटींचा निधी- संगीता ठोंबरे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे. ...

मांजरा धरणातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to Latur MIDC is stopped from Manjra dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरणातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद

धनेगाव येथील मांजरा धरणात कमी पाणी पातळी मृत साठ्यावर असल्याने त्यातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ...