शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 20:03 IST

तंबाखूचे व्यसन जरा अधिक घातक आहे.

कोणत्याही प्रकारच्या नशेचे व्यसन वाईटच असते. परंतु तंबाखूचे व्यसन जरा अधिक घातक आहे. ते कसं?समजा वीस वर्ष चरस-गांजा यांसारख्या तत्सम नशेच्या पदार्थांचे धुम्रपान केल्यावर फफ्फुसाची जी अवस्था होईल ती तंबाखूमुळे होणाऱ्या दयनीय अवस्थेच्या तुलनेत फार तोडकी असेल.एका नव्या स्टडीमध्ये धुम्रपान करणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा वीस वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यांपैकी अर्धे तंबाखू स्मोकर्स तर अर्धे पॉट (चरस-गांजा) स्मोकर्स होते.अध्ययनाअंती असे दिसून आले की, तंबाखू धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये फफ्फुसाचे आजार, चयापचय क्रियेतील बिघाड आणि  इनफ्लेमेशन यांसारख्या समस्या दिसून आल्या तर पॉट स्मोकर्समध्ये अशा कुठल्याही प्रकारचा समस्या आढळून आल्या नाहीत.पण हो, पॉट स्मोक करणाऱ्या लोकांच्या दातांमध्ये एवढी कीड आढळून आली की जणू काही त्यांनी मागचे वीस वर्षे डेन्टल फ्लॉस केलेच नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या एका संशोधनात असे तथ्य समोर आले की, अमेरिकतीत एक तृतांश लोक दातांची निगा राखण्यासाठी फ्लॉस करतच नाहीत.मग आश्चर्य वाटले ना की, तंबाखूमुळे फफ्फुसाला मोठी हानी पोहचते तर पॉट स्मोकिंगमुळे केवळ दात किडतात.आता याचा अर्थ कसा घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.