शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड ग्रुपनुसार घ्या चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:55 IST

रक्त गटानुसार ही चहा प्यायला हवा असं एका संशोधनात समोर आलंय. 

रक्त गटानुसार आहार घ्यावा असे काही दिवसांपूर्वी संशोधकांनी शोधून काढले होते. चहा तर अनेकांच्या आवडीची गोष्ट. पण रक्त गटानुसार ही चहा प्यायला हवा असं एका संशोधनात समोर आलंय. 

'ए' ब्लड ग्रुप : 'ए' ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींनी ग्रीन टी, मेरीगोल्ड टी, ओवा टी आणि चमेलीच्या झाडाच्या चहाचे सेवन करावे.

'बी' ब्लड ग्रुप : 'बी' ब्लड ग्रुपच्या लोकांनी लेमन बाम टी, तेजपत्ताची चहा, एल्डरबेरी टी, रुइबोस टी, रेड टी आणि ग्रीन टी सेवन केली पाहिजे.

'एबी' ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी कॉफी न घेता चहा प्यायला पाहिजे. या लोकांनी पुदीना, लेवेंडर फूल, ग्रीन टी आणि येलो टी घ्यायला हवी. 

'ओ' ब्लड ग्रुप : ओ ब्लड ग्रुप असलेले लोक अ‍ॅसिडीटी आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असतात. कॉफी न घेता चहा घ्यावा. अदरक, जिनसेंग टी, येरबा मेट टी आणि ग्रीन टी घेणे फायदेशीर असते.