शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

​Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 12:45 IST

असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत.

मनुष्याला नेहमी समाजात वावरावे लागते. आपण दिसणे, ऊठणे, बसणे, वागणे, बोलणे आदी बाबींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. मात्र बऱ्याचदा आपले स्वत:ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते आणि आपणावर लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत. * शरीरावरील अनावश्यक केसबेसनमध्ये हळद पावडर आणि दही एकत्र करुन स्किनवर लावा. थोड्या वेळाने कोरडे झाल्यानंतर हळुवार घासून साफ करा. यामुळे अनावश्यक केस निघण्यास मदत होईल.* पायांची दुर्गंधीबेसनमध्ये दही एकत्र करुन लावल्यास पायाची दुर्गंधी दूर होते.* डोक्यातील कोंडाबेकिंग सोड्यामध्ये दही एकत्र करुन केसांना लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. * लठ्ठपणालठ्ठपणा असल्यास रोज कारल्याचा ज्यूस किंवा भोपळ्याचा ज्यूस घेतल्यास याने मेटाबॉलिज्म वाढतो आणि लठ्ठपणा वेगाने कमी होण्यास मदत होते. *  डोक्यावरील टक्कलकाळे जिरे आणि मेथीदाण्यांच्या पेस्ट मध्ये नारळ तेल एकत्र करुन लावल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. * पिंपल्सकोरफड(अ‍ॅलोवेरा)चे जेल चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सची समस्या दूर होते.