ज्याप्रकारे दररोज दोन वेळा ब्रश करणं आवश्यक असतं. तसंच दोन वेळा आंघोळ करणंही गरजेचं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आंघोळ करणं गरजेचं असतं. ...
मुली सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय करतात. तसेच बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. यामुळे त्यांना अनेक स्किन प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. ...
हेअर लॉस म्हणजेच केसगळतीच्या समस्येने किती लोक हैराण आहेत हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. इतकेच काय आता तर केसगळतीने हैराण झालेल्या लोकांवर सिनेमा सुद्धा येऊ लागला आहे. ...
स्वच्छ, बेदाग, उजळलेली आणि चमकती त्वचा प्रत्येकालाच हवी असते. चेहऱ्यावर डाग असतील तर चेहरा लपवावा लागतो. हे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. ...
बाजारात अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. ज्यांचा तुमच्या दररोजच्या लाइफमध्ये नेहमी समावेश होतो. अनेक प्रकारच्या कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्ट बाजारामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतात. ...
उन्हापासून बचाव करण्याची गरज फक्त उन्हाळ्यातच नाहीतर हिवाळ्यातही असते. हिवाळ्यातील उन्हापासून त्वचेचा बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिला थंडीमध्ये सनस्क्रिन लोशन लावणं टाळतात. ...
अनेकजण केसांना कलर करण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सऐवजी मेंहदी लावणं पसंत करतात. परंतु, अनेकदा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्याचा केसांना संपूर्ण फायदा होत नाही. ...