उन्हामुळे त्वचेचं जे नुकसान होतं ते भरुन काढण्यासाठीही बर्फ वापरला जातो .अनेक सौंदर्य समस्यांवर बर्फाचा एक छोटा तुकडा उत्तम उपाय करतो. स्वच्छ , निर्जंतुक पाण्याचा बनवलेला बर्फ आपल्या चेहेऱ्यावर सौंदर्याचं तेज आणतो. ...
मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच. ...
डिव्हाइसमधून परावर्तित होणारा ब्ल्यू लाइट पिग्मेण्टेशन , सुरकुत्या, एजिंग अशा सौंदर्य समस्यांना आमंत्रण देत आहे. या ब्ल्यू लाइटपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं. ...