आपल्या रोजच्या सवयी आणि सौंदर्य यातला संबंध उलगडून बघण्याचा प्रयत्न तज्ज्ञांनी केला . यातून जे निष्कर्ष हाती लागले त्याद्वारे तज्ज्ञ सौंदर्यासाठी आपल्या काही सवयींकडे जागरुकपणे पाहाण्याची आणि या सवयी अंगी बाणवण्याची गरज असल्याचं सांगतात. ...
घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी आणि अति प्रमाणात येणारा घाम नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय आहेत. स्वयंपाकघरातील लिंबू, सोडा, व्हिनेगर, टोमॅटो आणि ग्रीन टी याचा उपयोग घामावर उपाय करण्यासाठी होतो. ...
शरीर सुंदर आणि सुडौल करण्यात जो वाटा योगचा असतो तीच भूमिका चेहेऱ्याच्या सौंदर्याच्या बाबतीतही असते. नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी फेशिअल योग केला जातो. जगभरात या मार्गाचा अवलंब करुन त्वचा तरुण आणि सुंदर करण्याचा मार्ग अनेकींनी निवडला आहे. ...
डू इट युवरसेल्फ हा नुसता ट्रेण्डच नाही तर कल्पकतेचा आविष्कार झाला आहे. महिलांचे टॉप्स, कुर्तीज, पॅण्ट्स, पुरुषांचे पायजमे, शर्ट्स यांच्या हजारो नवीनवीन डिझाईन्स या फॅशन ट्रेण्डमधून साकारलेल्या दिसताहेत. ...
प्रत्येक रंग हा चांगलाच असतो. सर्व रंगाचे कपडे वापरायला हवेत. फक्त रंग हे आपल्या मूडवर आणि भावनांवर परिणाम करतात. त्यामुळे रंगांचे स्वभाव समजून घेवून त्या त्या रंगाचे कपडे निवडायला हवेत. ...