एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट ! - Marathi News | style hacks - loose t shirt can change your look | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट !

एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट !

घरुन काम करताना गबाळंच राहिलं पाहिजे, असं थोडंच आहे, आपण आपल्याला सुंदर दिसलो पाहिजे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 PM2021-04-05T16:17:18+5:302021-04-07T15:31:06+5:30

घरुन काम करताना गबाळंच राहिलं पाहिजे, असं थोडंच आहे, आपण आपल्याला सुंदर दिसलो पाहिजे..

style hacks - loose t shirt can change your look | एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट !

एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट !

Next
Highlightsजरा सुंदर दिसू, मस्त मूड ठेवू कामाला लागू.. घरात बसून उदास डल कशाला व्हायचं?

श्रावणी बॅनर्जी   

आता उन्हाळा सुरु झाला, त्यात वर्क फ्रॉम होम. घरातले पैजामे आता परत फॅशन ट्रेण्ड होणार. पण ते सतत वापरताना आपल्याला मरगळ येते. कामाचा स्पीड गाठता येत नाही, ऑफिससारखं फोकस करता येत नाही असंही वाटतं. त्यावर एक साधा उपाय आहे, ढगळा टीशर्ट. 
म्हणजे काय तर ' स्टाइल हॅक्स'. आपल्याकडे असलेल्या कपड्यानांचा एक वेगळा, फ्रेश लुक देण्याची ही कला. स्टाइल हॅक्स. आता या लॉकडाऊन काळात ते आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. 
ते ही घरातल्या घरात. फूल स्वींगमध्ये आपण आपल्यालाच फ्रेश वाटेल असे काही प्रयोग करु शकतो.
सुंदर दिसणं हे आपल्या ॲटिट्यूडवरही अवलंबून असतंच ना!

तर काय करता येईल?

१. लूज टी -शर्ट घाला. पैजामावर लूज फुलाफुलांचा टीशर्ट घालूनही मस्त वावरता येतं. उन्हाचा त्रास नाही. झूम किंवा ऑनलाइन कॉल लागलाच. तर त्यावर एक छान कॉटन स्टोल गुंडाळून घ्या. फॉर्मलही दिसेल आणि मस्तही.
२. एरव्ही घरात काम करताना या लूज टी शर्टला एक छोटोशी गाठ मारता येऊ शकते, समोरुन. क्रॉप टॉप लूक . घरातल्या घरात. फुल स्टाइल.
३. प्लेन, स्ट्राइप, प्रिंटेड, बॉक्सि फिट कुठल्याही टी -शर्ट वापरून तुम्ही भर उन्हाळ्यात आपला आपल्यालाच मस्त वाटेल असा लूक देऊ शकता.
४. तेच हेअरस्टाईलचंही. गरम होतं, त्यामुळे केस बांधून ठेवावेच लागतात. मात्र केसांना मस्त क्लीप्स लावणं, मोठ्ठे वेगळे बो लावणं, हे तर सहज जमू शकेल.
५. आता प्रश्न असा की हे का करायचं, घरातच तर रहायचं असतं. पण प्रश्न घरातच राहण्याचा नाही तर गबाळे झालो की आपला मूड आणि आत्मविश्वास दोन्ही कमी होऊ शकतं, होतंच. त्यामुळे कामावर परिणाम होतो. त्यापेक्षा जरा सुंदर दिसू, मस्त मूड ठेवू कामाला लागू.. घरात बसून उदास डल कशाला व्हायचं?


 

Web Title: style hacks - loose t shirt can change your look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Moong dal hair care use moong dal in your daily diet and hair mask to grow your hair fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्

मुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.  कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते. ...

चेहऱ्यावर डाग, मुरुम आहेत? त्वचा विकार झालेत? - मग मानसोपचारतज्ज्ञाकडे जा.. - Marathi News | black spots or pimples on the face? Skin problems? - Then go to a psychiatrist. new british study. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर डाग, मुरुम आहेत? त्वचा विकार झालेत? - मग मानसोपचारतज्ज्ञाकडे जा..

त्वचाविकारांसाठी कोणी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण ब्रिटिश स्कीन फाऊण्डेशननं (बीएसएफ) नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध केलं आहे, की त्वचाविकारांसाठी इतर योग्य उपचारांसह मानसोपचारतज्ज्ञाचेही उपचार घेतले तर त्वचेवर चा ...

कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स! - Marathi News | healthy nails are beautiful nails, how to make them healthy, nail art is not enough for nail health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स!

कितीही लपवलं, चेहऱ्याला कितीही मेकअपने सजवलं तरी आपले हात , आपली नखं सांगतातआपलं व्यक्तिमत्व कसं आहे . ...

तिची फिगर भारी आहे, आपणच कसे गबाळे ? -असा प्रश्न पडतो, त्याचं हे उत्तर - Marathi News | what to do for great figure and beautiful look? try this.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिची फिगर भारी आहे, आपणच कसे गबाळे ? -असा प्रश्न पडतो, त्याचं हे उत्तर

आपला कम्फर्ट, आत्मविश्वास आणि फिटनेस वाढवायचा. मग फिगरच नाही आपणच सुंदर दिसायला लागतो. ...

चेहरा टवटवीत रहावा म्हणून घरच्या घरी करण्याचे ७ उपाय - Marathi News | 7 home remedies to keep your face fresh in corona lockdown | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा टवटवीत रहावा म्हणून घरच्या घरी करण्याचे ७ उपाय

चेहऱ्याला पाणी लावून तरी काय उपयोग , घरातच तर आहोत, कुणाला दाखवायचे आहे, असं म्हणालात तर तोटा तुमचाच. ...

झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT.. - Marathi News | makeup, only these 3 things can change your LOOK. TRY IT .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT..

घरच्याघरी झूम मिटिंग्ज ते फेस टाइम ते इन्स्टा क्लिक सगळ्यांसाठी आपण तयारी असावं म्हणून ३ छोट्या गोष्टी. ...