​इशिता दत्ताचे हॉट फोटो होतायत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 16:48 IST2016-06-25T08:20:25+5:302016-06-25T16:48:59+5:30

‘आशिक बनाया आपने’ आणि ‘चॉकलेट’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने जरी बॉलिवूडपासून अलिप्तता घेतली आहे

Iris Dutta's hot photo is viral | ​इशिता दत्ताचे हॉट फोटो होतायत व्हायरल

​इशिता दत्ताचे हॉट फोटो होतायत व्हायरल

शिक बनाया आपने’ आणि ‘चॉकलेट’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने जरी बॉलिवूडपासून अलिप्तता घेतली आहे, मात्र तिच्या सारखीच दिसणाºया  अभिनेत्रीमुळे पुन्हा ती लाइमलाइट मध्ये आली. नुकताच इंस्टाग्रामवर एका तरुणाचे काही फोटो समोर आले आहेत, जी हूबेहूब तनुश्री सारखीच दिसते. काही काळ तपासानंतर एक गोष्ट समोर आली आहे की, तरुणीचे तनुश्री दत्ता सोबत काहीतरी नाते आहे. हो हे खरे आहे... आणि हे नाते आहे बहिणीचे. हे फोटो आहेत तनुश्रीची बहिण इशिता दत्ताचे, जे तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आणि हे फोटो खूपच क्यूट आणि हॉट आहेत.

Web Title: Iris Dutta's hot photo is viral