शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Birthday Special : 45व्या वर्षीही अनेक अभिनेत्रींना कॉम्प्लेक्स आणते मलायका; जाणून घेऊयात तिच्या खास ब्युटी टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:21 IST

Malaika arora Special : आपल्या सेक्सी आणि बोल्ड अदांनी अनेक तरूणांना घायाळ करणाऱ्या मलायका अरोराचा आज वाढदिवस. एक उत्तम मॉडेल असण्यासोबतच मलायकाने आयटम गर्ल म्हणूनही बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

आपल्या सेक्सी आणि बोल्ड अदांनी अनेक तरूणांना घायाळ करणाऱ्या मलायका अरोराचा आज वाढदिवस. एक उत्तम मॉडेल असण्यासोबतच मलायकाने आयटम गर्ल म्हणूनही बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 'चल छइयां छइयां', 'अनारकली डिस्को चली' त्यानंतर 'मुन्नी बदनाम हुई' यांसारख्या आयटम सॉग्समधून मलायकाने लाखो चाहत्यांच्या हृदयावर आपलं नाव कोरलं. आज मलायकाचा 45 वाढदिवस आहे. मलायका वयाच्या बाबतीत हाफ सेन्च्युरिच्या जवळ येऊन पोहोचली आहे. तरिदेखील तिच्या चेहऱ्यावर किंवा फिगरवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. तिच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्रींनाही मलायका सौंदर्याच्या बबतीत पुरून उरते. मलायकाचे फॅन्स तिच्या हॉट अदांवर आणि फॅशन स्टाइलवर फिदा आहेत. जाणून घेऊयात मलायकाच्या या हॉट आणि सेक्सी फिगरमागील गुपित...

वयाच्या 45व्या वर्षीही मलायका स्वतःला इतकं मेन्टेन कसं ठेवते, हा अनेकांना पडलेला प्रश्न. जाणून घेऊयात मलायकाच्या काही ब्युटी सिक्रेट्सबाबत...

1. सकाळी उठल्या उठल्या मलायका कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध घालून पिते. यामुळे तिला फिट बॉडीसोबतच त्वचा चमकदार होण्यासाठीही मदत होते. त्यानंतरच तिच्या दिवसाची सुरूवात होते. 

2. दररोज त्वचा मॉइश्चराइज्ड ठेवणं आणि जेवढं शक्य असेल तेवढं मेकअपपासून लांब राहणं, हेच मलायकाच्या ग्लोइंग स्किनचं गुपित आहे.

3. मलायकाच्या रूटीनमध्ये योगाचंही फार महत्व आहे. ती प्राइड फूड शक्य तेवढं टाळते. पण जर काही कारणाने तिला खाणं भागचं पडलं तर तिचा हाच प्रयत्न असतो की, ऑलिव्ह ऑइलमध्ये तयार केलेलं असावं. 

4. मेकअप बाबत बोलायचं झालं तर मलायकाला 'मॅक' आणि 'बॉबी ब्राउन'चे मेकअप प्रोडक्ट सर्वाधिक आवडतात. 

5. मलायकाला आपल्या चेहऱ्यावर असलेले चीक बोन्स सर्वात जास्त आवडतात. ती त्यांवर ब्लुशर वापरायला कधीच विसरत नाही.

6. मलाइका 'डायरशो'चा मस्करा वापरते. त्यामुळे तिच्या डोळ्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. 

7. दररोज नाही पण मलायका आठवड्यातून 3 वेळा जिममध्ये नक्की जाते. यामुळे तिचं फिगर मेन्टेन राहण्यास मदत होते. 

8. मलायकाची स्किन ऑयली आहे. त्यामुळे नेहमी ती ऑइल-फ्री कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करते. 

9. चेहऱ्यावर जास्त ऑइल जमा होऊ नये म्हणून ती अनेकदा चेहरा स्वच्छ करते. त्यासाठी ती मार्गोचा साबण वापरते.

10. स्मोकिंग आणि दारू यांसारख्या व्यसनांपासून मलायका स्वतःला दूरचं ठेवते. ज्याचा पॉझिटीव्ह इम्पॅक्ट तिच्या बॉडि आणि चेहऱ्यावर नेहमी पाहायला मिळतो. 

टॅग्स :Malaika Arora Khanमलाइका अरोरा खानFitness Tipsफिटनेस टिप्सHealthआरोग्य