शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

अंधारात स्मार्टफोनचा अतिवापर, आंधळेपणाला निमंत्रण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 20:13 IST

हल्ली प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो.

 कोणत्याही कामासाठी त्याचा वापर केला जात आहे. परंतु, त्याचा अतिवापर हा आरोग्यास हानीकारक आहे. हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे.  रात्रीला अंधारात त्याचा अधिक वापर केल्याने आंधळेपण सुद्धा येऊ शकते.  रात्रीला घरातील लाईट बंद करुन   नियमीत  स्मार्टफोनचा वापर केल्याने दोन महिलांना  दृष्टी गमवावी लागली आहे. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसीनमध्ये आलेल्या एका वृत्तात दोन महिलांना प्रारंभी आंधळेपणाचे लक्षणे दिसून आले. त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता, स्मार्टफोनचा अंधारात  अति वापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रात्रीच्या अंधारात स्मार्टफोनचा वापर न करण्याचे सांगितले. तरीही त्यांनी स्मार्टफोनचा वापर सुरुच ठेवला. त्यामुळे त्यांची  संपूर्ण दृष्टी गेली . या स्मार्टफोनने कमी दिसणे हा एका आजार आहे. ट्रांजिएंट स्मार्टफोन ब्लाइंडनेस असे या आजाराचे नाव आहे.  त्याकरिता रात्रीला स्मार्टफोन वापरताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यक आहे.