शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Youth Olympics 2018: लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक, भारताचे आणखी एक पदक निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 5:03 PM

Youth Olympics 2018: भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

ब्युनोस आयरिस : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने पिछाडीवरून मुसंडी मारताना जपानच्या कोडाई नाराओकाला पराभूत केले. 

लक्ष्यने पहिला गेम 14-21 असा गमावला, परंतु त्याने पुढील गेममध्ये 21-15 असा विजय मिळवून सामना निर्णायक गेममध्ये नेला. निर्णयाक गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून चुरशीचा खेळ झाला. मात्र लक्ष्यने 24-22 अशी बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला.  जेतेपदासाठी त्याला चीनच्या ली शिफेंगचा सामना करावा लागणार आहे. अंतिम सामन्यात लक्ष्यने विजय मिळवल्यास तो युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला बॅडमिंटनपटू ठरेल. 2010 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रणॉय कुमारने रौप्यपदक जिंकले होते.  

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018