lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Badminton (Marathi News)

जगातील अव्वल खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर... - Marathi News | Badminton world No.1 Kento Momota injured in car accident in Malaysia, driver killed | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जगातील अव्वल खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर...

एका ट्रकनं त्यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली आणि गाडीनं लगेच पेट घेतला ...

मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Malaysia Masters; Sindhu ends Saina's challenge | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. ...

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Malaysia Masters Badminton: Sindhu, Saina in the quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत

विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी - Marathi News | Malaysia Masters: Saina, Sindhu win | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी

भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. ...

लक्ष्य सेन मलेशिया मास्टर्सच्या पात्रता फेरीत गारद - Marathi News | Guard in the qualifying round of the Target Sen Malaysia Masters | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :लक्ष्य सेन मलेशिया मास्टर्सच्या पात्रता फेरीत गारद

मुख्य फेरीमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला तर सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरीची जोडी मलेशिया मास्टर्सच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली. ...

रुद्रा राणेचे रौप्य, तर रोहन थूलचे कांस्य पदकावर समाधान - Marathi News | Rudra Rane's silver, while Rohan Thul's bronze medal satisfaction | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :रुद्रा राणेचे रौप्य, तर रोहन थूलचे कांस्य पदकावर समाधान

राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक जेतेपद पटकावलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून वैयक्तिक गटातही मोठी अपेक्षा होती. ...

ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीची आशा - गोपीचंद - Marathi News | Hope for the best in the Olympics - Gopichand | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीची आशा - गोपीचंद

नवी दिल्ली : पी.व्ही. सिंधूसह आघाडीचे बॅडमिंटनपटू सध्या फॉर्ममध्ये नसले, तरी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले ... ...

मी टीकेला घाबरत नाही - पी. व्ही. सिंधू - Marathi News | I am not afraid of criticism - p. V Indus | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मी टीकेला घाबरत नाही - पी. व्ही. सिंधू

ऑलिम्पिक पदकासाठी तांत्रिक बारकावे शिकतेय बॅडमिंटन स्टार ...

श्रीकांत, सौरभ यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | Shrikant, Saurabh in the quarter final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :श्रीकांत, सौरभ यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला. ...