शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:38 IST

आपण पुढील काही दिवसांत आपल्या कुटुंबासाठी एखादी 7-सीटर एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे....

जर आपण पुढील काही दिवसांत आपल्या कुटुंबासाठी एखादी 7-सीटर एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे. खरे तर, स्कोडा आपली ढासू 7-सीटर एसयूव्ही कोडियाकवर नोव्हेंबर, 2025 दरम्यान बंपर सूट देत आहे. या कालावधीत ग्राहक स्कोडा कोडियाक (Skoda Kodiaq) वर तब्बल 2.50 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकतात. या ऑफरमध्ये 1.50 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि इतर आकर्षक बेनिफिट्सचा समावेश आहे. या सवलतीसंदर्भात ग्राहक आपल्या जवळच्या स्कोडा डिलरशिपकडून अधिक माहिती मिळवू शकतात.

ढासू आहेत एसयूव्ही फीचर्स -कोडियाक ही स्कोडाची प्रीमियम SUV असून तिच्या दमदार डिझाइनमुळे ती ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. या एसयूव्हीमध्ये रुंद क्रोम ग्रिल, शार्प LED हेडलाइट्स आणि आकर्षक लाइट बारसह हीचा फ्रंट लूक आकर्षक दिसतो. इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा आणि वेंटिलेटेड सीट्ससारखे प्रीमियम फीचर्स मिळतात.

कुछ ऐसा है पावरट्रेनपरफॉर्मन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, कोडियाकमध्ये 2.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 204 bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. या SUV मध्ये 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम दिले आहे. यामुळे कोणत्याही रस्त्यावर उत्कृष्ट नियंत्रण मिळते.

किंमत किती...? -भारतामध्ये स्कोडा कोडियाकची एक्स-शोरूम किंमत 46.89 लाख ते 48.69 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमतीत ती देशातील 7-सीटर प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर आणि एमजी ग्लॉस्टरसारख्या कारना थेट टक्कर देते.

English
हिंदी सारांश
Web Title : Skoda Kodiaq: Massive ₹1.5 Lakh Discount on This 7-Seater SUV!

Web Summary : Skoda offers up to ₹2.5 lakh discount on Kodiaq SUV this November, including ₹1.5 lakh cash discount. Kodiaq features a premium design, touchscreen infotainment, and a 2.0-liter TSI engine with 204 bhp. It rivals Toyota Fortuner and MG Gloster in the 7-seater SUV segment. Price starts from ₹46.89 Lakh.
टॅग्स :Skodaस्कोडाAutomobileवाहनcarकार