शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रतन टाटांच्या तरुण मित्राने खरेदी केली Tata Safari; टाटांनी कौतुकाने पाहिली शंतनुची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 19:03 IST

रतन टाटांचे मॅनेजर शंतनू नायडूने नवीन टाटा सफारी खरेदी केली आणि सर्वात आधी आपल्या बॉसला दाखवली.

Ratan Tata Shantanu Naidu Tata Safari: भारतातील दिग्गज आणि सर्वात लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा तरुण मित्र शंतनू नायडू (Shantanu Naidu ) याने एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे. आतापर्यंत टाटा नॅनोमध्ये प्रवास करणाऱ्या शंतनूने गेल्या महिन्यात टाटा मोटर्सचीच नवीन सफारी फेसलिफ्ट खरेदी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, नवीन सफारी घेतल्यानंतर शंतनूने सर्वात आधी रतन टाटांना दाखवली. 

सफारीचा टॉप एंड व्हेरियंटरतन टाटांचे मॅनेजर आणि गुडफेलोचे संस्थापक शंतनू नायडूने नवीन टाटा सफारी फेसलिफ्टचे टॉप एंड व्हेरिएंट, अकम्प्लिश्ड प्लस खरेदी केले आहे, ज्याची किंमत 27 लाखांपेक्षा जास्त आहे. भारतातील नवीन सफारीची डिलिव्हरी घेणारा शंतनू हा पहिला ग्राहक आहे. रतन टाटा यांनी स्वतः कौतुकाने शंतनूच्या पहिल्या एसयुव्हीची पाहणी केली. विशेष म्हणजे, यापूर्वी शंतनू ‘रतन टाटांची ड्रीम कार’ टाटा नॅनो चालवत असत. 

शंतनूच्या कंपनीत टाटांची गुंतवणूकरतन टाटांचे व्यवस्थापक मानले जाणारे शंतनू नायडू त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. शंतनू आणि टाटांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये शंतनू स्वतःच्या हाताने टाटांना केक भरवताना दिसत आहेत. दरम्यान, रतन टाटा यांनी शंतनूच्या स्टार्टअप गुडफेलोजमध्ये गुंतवणूक केली आहे. 

कोण आहे शंतनू नायडू? 30 वर्षीय शंतनू नायडूचा जन्म पुण्यात झाला आणि त्याने कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. टाटा समूहात महाव्यवस्थापक म्हणून काम करणारा शंतनू, रतन टाटांच्या अत्यंत जवळचा आहे. विशेष म्हणजे, रतन टाटा अनेकदा छोट्या-मोठ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात, त्यात शंतनूची मोठी भूमिका असते.

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगSocial Mediaसोशल मीडिया