शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

Ola Scooter ची किंमत किती? लाँचिंग आधीच सीईओ भाविश अग्रवाल यांचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 4:42 PM

Ola Electric Scooter price: ओला (Ola) आणि सिंपल एनर्जी (Simple one) या कंपन्या आपल्या ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहेत. पैकी ओलाची स्कूटर हायटेक, तर सिंपलची स्कूटर लंबी रेस का घोडा ठरणार आहे. ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरची बहुतांशी वैशिष्ट्ये समोर आली आहेत.

इलेक्ट्रीक वाहनांच्या (Electric Vehicles) दुनियेत उद्याच्या स्वातंत्र्य दिनी दोन कंपन्या पाऊल ठेवणार आहेत. ओला (Ola) आणि सिंपल एनर्जी (Simple one) या कंपन्या आपल्या ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहेत. पैकी ओलाची स्कूटर हायटेक, तर सिंपलची स्कूटर लंबी रेस का घोडा ठरणार आहे. ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरची बहुतांशी वैशिष्ट्ये समोर आली आहेत. रिव्हर्स गिअर, 10 रंग, घरी डिलिव्हरी, घरीच सर्व्हिसिंग आदी फिचर सीईओ भाविश अग्रवाल यांनीच उघड केली आहेत. आता ओलाच्या या स्कूटरची किंमत किती असेल, याबाबतच अग्रवाल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (What is Ola Scooter price? Bhavish Agarwal has gone viral before launch)

Ola Electric Scooter वर मिळेल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी; जाणून घ्या कसा होईल फायदा...

Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...Ola Electric scooter ची किंमत सांगतानाचा व्हिडीओ अग्रवाल यांनी पोस्ट केला आहे. Ola Electric ने त्यांचा व्हिडीओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. यामध्ये भाविश अग्रवाल Ola Scooter ची कामे सांगत आहेत. कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये, 'स्कूटर रविवारी येत आहे. मात्र, आमचे सीईओ भाविश अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, याची किंमत आजच सांगून टाकूया...' 

खरेतर हा व्हिडीओ एक मार्केटिंग गिमिक आहे. भाविश अग्रवाल किंमत सांगणारच असतात तेव्हा एक फनी म्युझिक ऐकू येते आणि कोणतीही किंमत सांगितली जात नाही. उद्याच काय ते पहा असे यामध्ये म्हटले गेले आहे. 

Simple One: सो सिंपल! केवळ 1,947 रुपयांत बुक करा 240 किमी रेंजवाली स्कूटर; 15 ऑगस्टला होणार लाँच

Ola Scooter ची लाँचिंग रविवारी दुपारी 2 वाजता होणार आहे. कंपनीने 499 रुपयांत याची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने पहिल्या 24 तासांत 1 लाख बुकिंग मिळाल्याची माहिती दिली. परंतू आजवर किती बुकिंग झालीत याची माहिती कदाचित उद्याच उघड केली जाण्याची शक्यता आहे. 

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड