शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
3
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
4
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
5
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
6
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
7
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
8
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
9
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
10
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
11
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
12
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
14
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
15
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
16
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
18
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
19
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
20
Happy Dhanteras 2025 Wishes: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!

125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:58 IST

Honda Shine 125 vs Bajaj Pulsar 125: केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी २.० सुधारणांमुळे दुचाकी बाजारात मोठी खळबळ उडाली.

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी २.० सुधारणांमुळे दुचाकी बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ३५० सीसीपर्यंतच्या मोटारसायकलींवरील कर दर २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या मोठ्या बदलामुळे दैनंदिन प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या कम्युटर बाईक सेगमेंटमधील लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.

जीएसटी दर घटल्यामुळे होंडा शाइन १२५ च्या दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत ७ हजार ४४३ रुपयां ची मोठी घट झाली. स्प्लिट-सीट व्हेरिएंटमध्ये ८ हजार ११ इतकी मोठी घट झाली आहे. तर, सिंगल-सीट व्हेरिएंटची नवी किंमत ८५ हजार ६३३ रुपयांपासून सुरू होते. किंमतीतील या कपातीमुळे, दैनंदिन प्रवाशांसाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम १२५ सीसी बाईक अगदी परवडणाऱ्या दरात मिळत आहेत. दोन्ही बाईक्स आता अधिक परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत.

 होंडा शाईन vs बजाज पल्सर: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्सहोंडा शाईन १२५बजाज पल्सर 125
प्रकार (Category)कम्युटर (Commuter), आरामदायीस्पोर्ट कम्युटर (Sport Commuter), स्टायलिश
किंमत (GST कपातीनंतर)₹७८,५३९ पासून सुरू (ड्रम व्हेरिएंट)₹८५,६३३ पासून सुरू (सिंगल-सीट व्हेरिएंट)
इंजिन क्षमता (Displacement)१२३.९४ cc१२४.४ cc
जास्तीत जास्त पॉवर (Max Power)१०.७४ bhp @ ७५०० rpm११.६४ bhp @ ८५०० rpm
जास्तीत जास्त टॉर्क (Max Torque)११ Nm @ ६००० rpm१०.८ Nm @ ६५०० rpm
गिअरबॉक्स (Gearbox)५-स्पीड मॅन्युअल५-स्पीड मॅन्युअल
मायलेज (Mileage - अंदाजित)५५ kmpl (चांगले मायलेज)५०-५१ kmpl (चांगले मायलेज)
इंजिन तंत्रज्ञान४ स्ट्रोक, SI, BS-VI इंजिन४ स्ट्रोक, २-वॉल्व्ह, ट्विन स्पार्क DTS-i इंजिन
इंधन प्रणालीफ्यूल इंजेक्शन (FI)फ्यूल इंजेक्शन (FI)
कन्सोल (Instrument Console)अॅनालॉग (Analogue) / बेसिकसेमी-डिजिटल / डिजिटल (Digital Speedometer, Tripmeter)
चाकांचा आकार (Wheel Size)१८ इंच (मोठी चाके, चांगली स्थिरता)१७ इंच (स्पोर्टी लूक)
वजन (Kerb Weight)११३ Kg (हलकी, हाताळण्यास सोपी)१४०-१४२ Kg (थोडी जड, स्पोर्टी फील)
ग्राउंड क्लीअरन्स१६२ mm१६५ mm
ब्रेकिंग सिस्टीमCBS (Combined Braking System)CBS (Combined Braking System)
खास फीचर्सACG सायलेन्ट स्टार्ट (Silent Start with ACG), कमी देखभाल खर्चट्विन स्पार्क तंत्रज्ञान, पिलियन बॅकरेस्ट (काही व्हेरिएंटमध्ये), अधिक पॉवर

होंडा शाईन १२५: कोणासाठी चांगली?

जी लोक दैनंदिन प्रवासासाठी बाईक वापरतात, ज्यांना उत्तम मायलेज, अत्यंत सुरळीत इंजिन आणि कमी देखभाल खर्च हवा आहे. होंडा शाईन १२५ ही बाईक बजाज पल्सर १२५ पेक्षा ७ हजार रुपयांनी स्वस्त आहे आणि उत्तम मायलेज देते. 

बजाज पल्सर १२५: कोणासाठी चांगली?

स्पोर्टी लूक, जास्त पॉवर आणि थोडे आकर्षक फीचर्स असलेले बाईक हवी आहे, अशा तरुणांसाठी हे उत्तम पर्यात आहे. यात ट्विन स्पार्क DTS-i इंजिन टेक्नोलॉजी आहे, जे चांगली कामगिरी देते. तसेच, या बाईकचा डिजिटल मीटर शाइनपेक्षा अधिक आधुनिक आहे. ही बाईक वजनात शाईन पेक्षा जड आहे. त्यामुळे रायडरला हायवेवर चांगली स्टेबिलीटी मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Honda Shine 125 vs Bajaj Pulsar 125: Which is better?

Web Summary : GST cuts make 125cc bikes affordable. Honda Shine 125 offers value with fuel efficiency. Bajaj Pulsar 125 provides sporty design and power.
टॅग्स :bikeबाईकHondaहोंडाAutomobileवाहन