शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

या देशाच्या राजधानीमध्ये 2030 पासून होणार दुचाकी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 9:08 AM

दिवसाला तब्बल 5.2 दशलक्ष दुचाकी रस्त्यावर धावतात

हनोई : जगातील सर्वच देशांच्या राजधानींना हवा प्रदुषणाने विळखा घातला आहे. दिल्लीमध्ये 2 हजार सीसीच्या कारवर बंदी आणली आहे. आता व्हिएतनाम या देशाची राजधानी हनोई येथे 2030 पासून दुचाकींवर बंदी आणण्यात येणार आहे. हनोई शहराला हवा प्रदुषणाने विळखा घातला आहे. या शहरात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे येथील प्रशासनाने मतदान घेत खासगी वाहनांच्या वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 2030 पासून शहरामध्ये दुचाकी वापरण्यावर बंदी आणण्यात येणार आहे. तसेच 2020 पर्यंत 2.5 दशलक्ष जुन्या दुचाकी हटविण्यात येणार आहेत. आग्नेय आशियामध्ये हनोई हे शहर सर्वात प्रदुषित म्हणून ओळखले जाते. डब्ल्यूएचओ नुसार वर्षातील केवळ 38 िदवसच येथील लोकांना चांगली हवा मिळते. हे शहर 110-125 सीसीच्या दुचाकींच्या वापरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच औष्णिक वीज प्रकल्प, औद्योगिक पट्टा आणि बांधकामांमुळेही प्रदुषणात वाढ होत आहे. या शहरात दिवसाला तब्बल 5.2 दशलक्ष दुचाकी रस्त्यावर धावत असतात.  2020 पासून निम्म्या दुचाकींचा वापर बंद करतानाच 2025 ते 29 या काळात ठराविक तासांसाठी दुचाकींचा वापर बंद करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगtwo wheelerटू व्हीलरpollutionप्रदूषण