शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

सिंगल चार्जमध्ये 100 KM ची रेंज; जाणून घ्या, Kinetic Green Zoom इलेक्ट्रिक स्कूटरचे डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:13 IST

Kinetic Green Zoom Electric Scooter : लेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपली वाहने इलेक्टिक करण्याकडे मोर्चा वळविला आहे.

नवी दिल्ली : सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहेत. यातच इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपली वाहने इलेक्टिक करण्याकडे मोर्चा वळविला आहे. दरम्यान, यातच कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटर  (Kinetic Green Zoom Electric Scooter) सध्या चर्चेत आहे. ही एक स्लीक डिझाइन असलेली आणि लाँग रेंज मिळणारी स्कूटर आहे.

Kinetic Green Zoom Priceकंपनीने कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटर 75,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली आहे. ही किंमत स्कूटरच्या टॉप मॉडेलमध्ये 82,500 रुपयांपर्यंत जाते.

Kinetic Green Zoom Battery and Motorया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60V, 28Ah क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरी पॅकसह 250W असलेली BLDC टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक मोटर आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, यासोबत देण्यात आलेल्या होम चार्जरद्वारे ही बॅटरी 3 ते 4 तासांत फुल चार्ज होते.

Kinetic Green Zoom Range and Top Speedकायनेटिक ग्रीन झूमच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 100 किलोमीटरची रेंज देते आणि ही रेंज ARAI प्रमाणित आहे. स्कूटरला 40 kmph चा टॉप स्पीड देखील मिळतो.

Kinetic Green Zoom Braking and Suspensionकायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक्स बसवण्यात आले आहेत, त्यासोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमही बसवण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टिम बद्दल बोलायचे झाले तर फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि स्प्रिंग बेस्ड 5 टाईम ऍडजस्टेबल शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम बसवण्यात आली आहे.

Kinetic Green Zoom Featuresफीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेंट्रल लॉकिंग, पास स्विच, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग