शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

62KMPL मायलेज देते ही कार! फीचर्स देखील जबरदस्त, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:53 IST

आज आम्ही आपल्यासाठी एका अशा कारची माहिती घेऊन आलो आहोत, जी तब्बल 62 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. पण, या कारची किंमत फारच जास्त आहे. या कारमध्ये प्लग-इन-हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

जेव्हा आपण एखादी कार खरेदी करतो, तेव्हा आपल्याला तिची किंमत दोन प्रकारे चुकवावी लागते. पहिली कार खरेदी करताना आणि दुसरी ती वापरण्यासाठी. जसे की, कार मेंटेनन्स आणि इंधनावर होणारा खर्च आदी.. मात्र आज आम्ही आपल्यासाठी एका अशा कारची माहिती घेऊन आलो आहोत, जी तब्बल 62 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. पण, या कारची किंमत फारच जास्त आहे. या कारमध्ये प्लग-इन-हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही कार एवढे मायलेज देते. या कारचे नाव आहे बीएमडब्ल्यू एक्सएम (BMW XM).

किंमत आणि फीचर्स -बीएमडब्ल्यू एक्सएमची किंमत 2.60 कोटी रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. या कारला 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय, या कारमध्ये प्लग-इन-हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे. हा सेटअप 653 पीएस/800 एनएम जनरेट करतो. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही देण्यात आले आहे. 

मायलेज -या कारचे मायलेज ऐकूण कदाचित आपल्यालाही विश्वास बसणार नाही. ही कार 61.9 किमी/लिटरपर्यंतमायलेज देऊ शकते, असा दावा कंपनी करते. या कारमध्ये 69-लिटर फ्यूल टँक आहे. सिंगल फुल टँकमध्ये ही कार जवळपास 4271 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेन्ज देऊ शकते. 

असे आहेत फीचर्स -या कारमध्ये 14.9-इंचाचे कर्व्ड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेडअप डिस्प्ले, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, बोवर्स अँड विल्किन, 1500-वॅट डायमंड साउंड सिस्टिम, अॅम्बिअंट लायटिंग, 360-डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, टीपीएमएस आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स आहेत. या कारमध्ये एडीएएस देखील आहे. ज्यात फ्रंट कॉलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे अनेक फीचर्स आहेत. 

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहनcarकार